Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 124

स्तोत्र. 124:5-7

Help us?
Click on verse(s) to share them!
5मग खवळलेल्या जलांनी आम्हास बुडवले असते.
6परमेश्वराचा धन्यवाद होवो, त्याने आम्हास त्याच्या दातांनी फाडू दिले नाही.
7पक्ष्याप्रमाणे पारध्यांच्या पाशातून आमचा जीव मुक्त झाला आहे; पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहोत.

Read स्तोत्र. 124स्तोत्र. 124
Compare स्तोत्र. 124:5-7स्तोत्र. 124:5-7