Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - लेवी. - लेवी. 10

लेवी. 10:8-9

Help us?
Click on verse(s) to share them!
8मग परमेश्वर अहरोनाला म्हणाला,
9“जेव्हा तू व तुझे पुत्र तुम्ही दर्शनमंडपामध्ये जाल तेव्हा तुमच्यापैकी कोणीही द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नये; प्याल तर मराल! हा तुमच्यासाठी पिढ्यानपिढया कायमचा विधि आहे.

Read लेवी. 10लेवी. 10
Compare लेवी. 10:8-9लेवी. 10:8-9