Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - नीति. - नीति. 6

नीति. 6:5-7

Help us?
Click on verse(s) to share them!
5शिकाऱ्याच्या हातातून हरीणीला; जसे फासे पारध्याच्या हातातून पक्ष्याला, तसे तू आपणाला वाचव.
6अरे आळशी मनुष्या, मुंगीकडे पाहा, तिचे मार्ग पाहून शहाणा हो.
7तिला कोणी सेनापती अधिकारी, किंवा राजा नाही.

Read नीति. 6नीति. 6
Compare नीति. 6:5-7नीति. 6:5-7