Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - नीति. - नीति. 15

नीति. 15:12-14

Help us?
Click on verse(s) to share them!
12निंदकाला शिक्षेची चीड येते; तो सुज्ञाकडे जात नाही.
13आनंदी हृदय मुख आनंदित करते, पण हृदयाच्या दुःखाने आत्मा चिरडला जातो.
14बुद्धिमानाचे हृदय ज्ञान शोधते, पण मूर्खाचे मुख मूर्खताच खाते.

Read नीति. 15नीति. 15
Compare नीति. 15:12-14नीति. 15:12-14