Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 9:2-3 in Marathi

Help us?

स्तोत्र. 9:2-3 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तुझ्यामध्ये मी आनंद व हर्ष करीन, हे परात्परा देवा, मी तुझ्या नावाचा महिमा गाईन.
3 माझे शत्रू माघारी फिरतात, तेव्हा ते तुझ्यासमोर अडखळतात आणि नाश होतात.
स्तोत्र. 9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी