Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 9

स्तोत्र. 9:2-3

Help us?
Click on verse(s) to share them!
2तुझ्यामध्ये मी आनंद व हर्ष करीन, हे परात्परा देवा, मी तुझ्या नावाचा महिमा गाईन.
3माझे शत्रू माघारी फिरतात, तेव्हा ते तुझ्यासमोर अडखळतात आणि नाश होतात.

Read स्तोत्र. 9स्तोत्र. 9
Compare स्तोत्र. 9:2-3स्तोत्र. 9:2-3