Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 68:29-30 in Marathi

Help us?

स्तोत्र. 68:29-30 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 यरूशलेमातील मंदिराकरता, राजे तुला भेटी आणतील.
30 लव्हाळ्यात राहणारे वनपशू, बैलांचा कळप आणि त्यांचे वासरे ह्यांना धमकाव. जे खंडणीची मागणी करतात त्यांना आपल्या पायाखाली तुडव; जे लढाईची आवड धरतात त्यांना विखरून टाक.
स्तोत्र. 68 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी