Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 68

स्तोत्र. 68:29-30

Help us?
Click on verse(s) to share them!
29यरूशलेमातील मंदिराकरता, राजे तुला भेटी आणतील.
30लव्हाळ्यात राहणारे वनपशू, बैलांचा कळप आणि त्यांचे वासरे ह्यांना धमकाव. जे खंडणीची मागणी करतात त्यांना आपल्या पायाखाली तुडव; जे लढाईची आवड धरतात त्यांना विखरून टाक.

Read स्तोत्र. 68स्तोत्र. 68
Compare स्तोत्र. 68:29-30स्तोत्र. 68:29-30