Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 68:28-29 in Marathi

Help us?

स्तोत्र. 68:28-29 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 तुझ्या देवाने, तुझे सामर्थ्य निर्माण केले आहे; हे देवा, तू पूर्वीच्या काळी आपले सामर्थ्य दाखविले तसे आम्हास दाखव.
29 यरूशलेमातील मंदिराकरता, राजे तुला भेटी आणतील.
स्तोत्र. 68 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी