Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 68

स्तोत्र. 68:28-29

Help us?
Click on verse(s) to share them!
28तुझ्या देवाने, तुझे सामर्थ्य निर्माण केले आहे; हे देवा, तू पूर्वीच्या काळी आपले सामर्थ्य दाखविले तसे आम्हास दाखव.
29यरूशलेमातील मंदिराकरता, राजे तुला भेटी आणतील.

Read स्तोत्र. 68स्तोत्र. 68
Compare स्तोत्र. 68:28-29स्तोत्र. 68:28-29