Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 67:2-6 in Marathi

Help us?

स्तोत्र. 67:2-6 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 याकरिता की, तुझे मार्ग पृथ्वीवर माहित व्हावेत, तुझे तारण सर्व राष्ट्रामध्ये कळावे.
3 हे देवा, लोक तुझी स्तुती करोत; सर्व लोक तुझी स्तुती करोत.
4 राष्ट्रे हर्ष करोत आणि हर्षाने गावोत, कारण तू लोकांचा न्याय सरळपणे करशील आणि राष्ट्रावर राज्य करशील.
5 हे देवा, लोक तुझी स्तुती करोत; सर्व लोक तुझी स्तुती करोत.
6 भूमीने आपला हंगाम दिला आहे आणि देव, आमचा देव, आम्हास आशीर्वाद देवो.
स्तोत्र. 67 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी