Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 67

स्तोत्र. 67:2-6

Help us?
Click on verse(s) to share them!
2याकरिता की, तुझे मार्ग पृथ्वीवर माहित व्हावेत, तुझे तारण सर्व राष्ट्रामध्ये कळावे.
3हे देवा, लोक तुझी स्तुती करोत; सर्व लोक तुझी स्तुती करोत.
4राष्ट्रे हर्ष करोत आणि हर्षाने गावोत, कारण तू लोकांचा न्याय सरळपणे करशील आणि राष्ट्रावर राज्य करशील.
5हे देवा, लोक तुझी स्तुती करोत; सर्व लोक तुझी स्तुती करोत.
6भूमीने आपला हंगाम दिला आहे आणि देव, आमचा देव, आम्हास आशीर्वाद देवो.

Read स्तोत्र. 67स्तोत्र. 67
Compare स्तोत्र. 67:2-6स्तोत्र. 67:2-6