Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 50:16-19 in Marathi

Help us?

स्तोत्र. 50:16-19 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 देव दुष्ट लोकांस म्हणतो, तुम्ही लोक माझ्या कायद्यांबद्दल बोलण्याचे काय काम आहे? आणि तू माझा करार तुझ्या तोंडाने उच्चरणारा आहेस?
17 कारण तू शिक्षेचा तिरस्कार करतोस, आणि माझी वचने झुगारून देतोस?
18 तुम्ही चोराला बघता आणि त्याच्याबरोबर सहमत होता. तुम्ही व्यभिचार करणाऱ्या लोकांबरोबर सहभागी होता.
19 तू वाईटाला आपले मुख देतोस, आणि तुझी जीभ कपट व्यक्त करते.
स्तोत्र. 50 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी