Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 50

स्तोत्र. 50:16-19

Help us?
Click on verse(s) to share them!
16देव दुष्ट लोकांस म्हणतो, तुम्ही लोक माझ्या कायद्यांबद्दल बोलण्याचे काय काम आहे? आणि तू माझा करार तुझ्या तोंडाने उच्चरणारा आहेस?
17कारण तू शिक्षेचा तिरस्कार करतोस, आणि माझी वचने झुगारून देतोस?
18तुम्ही चोराला बघता आणि त्याच्याबरोबर सहमत होता. तुम्ही व्यभिचार करणाऱ्या लोकांबरोबर सहभागी होता.
19तू वाईटाला आपले मुख देतोस, आणि तुझी जीभ कपट व्यक्त करते.

Read स्तोत्र. 50स्तोत्र. 50
Compare स्तोत्र. 50:16-19स्तोत्र. 50:16-19