Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 41:8-9 in Marathi

Help us?

स्तोत्र. 41:8-9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 ते म्हणतात, “त्याला वाईट रोग पकडून ठेवो. म्हणजे तो पडून राहो, तो कधीच उठणार नाही, असे ते म्हणतात.”
9 माझा सर्वांत चांगला मित्र माझ्याबरोबर जेवला. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण आता तो माझ्याविरूद्ध गेला आहे.
स्तोत्र. 41 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी