Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 41

स्तोत्र. 41:8-9

Help us?
Click on verse(s) to share them!
8ते म्हणतात, “त्याला वाईट रोग पकडून ठेवो. म्हणजे तो पडून राहो, तो कधीच उठणार नाही, असे ते म्हणतात.”
9माझा सर्वांत चांगला मित्र माझ्याबरोबर जेवला. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण आता तो माझ्याविरूद्ध गेला आहे.

Read स्तोत्र. 41स्तोत्र. 41
Compare स्तोत्र. 41:8-9स्तोत्र. 41:8-9