Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 38:6-9 in Marathi

Help us?

स्तोत्र. 38:6-9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 मी वाकलो आहे आणि प्रत्येक दिवशी मानहानी होते; दिवसभर मी शोक करतो.
7 कारण लज्जेने मला गाठले आहे, आणि माझे सर्व शरीर आजारी आहे.
8 मी बधिर आणि पूर्णपणे ठेचला गेलो आहे. आपल्या हृदयाच्या तळमळीने मी कण्हतो.
9 हे प्रभू, तू माझ्या हृदयाची खोल उत्कंठ इच्छा समजतोस, आणि माझे कण्हणे तुझ्यापासून लपले नाही.
स्तोत्र. 38 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी