Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 38

स्तोत्र. 38:6-9

Help us?
Click on verse(s) to share them!
6मी वाकलो आहे आणि प्रत्येक दिवशी मानहानी होते; दिवसभर मी शोक करतो.
7कारण लज्जेने मला गाठले आहे, आणि माझे सर्व शरीर आजारी आहे.
8मी बधिर आणि पूर्णपणे ठेचला गेलो आहे. आपल्या हृदयाच्या तळमळीने मी कण्हतो.
9हे प्रभू, तू माझ्या हृदयाची खोल उत्कंठ इच्छा समजतोस, आणि माझे कण्हणे तुझ्यापासून लपले नाही.

Read स्तोत्र. 38स्तोत्र. 38
Compare स्तोत्र. 38:6-9स्तोत्र. 38:6-9