Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 38:18-20 in Marathi

Help us?

स्तोत्र. 38:18-20 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 मी माझा अपराध कबूल करतो; मी माझ्या पापासंबंधी चिंताकुल आहे.
19 परंतु माझे शत्रू असंख्य आहेत; जे माझा वाईटाने द्वेष करतात ते पुष्कळ आहेत.
20 माझ्या चांगल्याची परतफेड ते वाईटाने करतात. जरी मी चांगले अनुसरलो. तरी माझ्यावर ते दोषारोपण करतात.
स्तोत्र. 38 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी