Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 38

स्तोत्र. 38:18-20

Help us?
Click on verse(s) to share them!
18मी माझा अपराध कबूल करतो; मी माझ्या पापासंबंधी चिंताकुल आहे.
19परंतु माझे शत्रू असंख्य आहेत; जे माझा वाईटाने द्वेष करतात ते पुष्कळ आहेत.
20माझ्या चांगल्याची परतफेड ते वाईटाने करतात. जरी मी चांगले अनुसरलो. तरी माझ्यावर ते दोषारोपण करतात.

Read स्तोत्र. 38स्तोत्र. 38
Compare स्तोत्र. 38:18-20स्तोत्र. 38:18-20