Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 35:6-7 in Marathi

Help us?

स्तोत्र. 35:6-7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 त्यांचा मार्ग अंधारमय आणि निसरडा होऊ दे. परमेश्वराचा दूत त्यांचा पाठलाग करो.
7 विनाकारण त्यांनी माझ्यासाठी आपले जाळे पसरवले आहे. विनाकारण त्यांनी माझ्यासाठी खाच खणली आहे.
स्तोत्र. 35 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी