Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 35

स्तोत्र. 35:6-7

Help us?
Click on verse(s) to share them!
6त्यांचा मार्ग अंधारमय आणि निसरडा होऊ दे. परमेश्वराचा दूत त्यांचा पाठलाग करो.
7विनाकारण त्यांनी माझ्यासाठी आपले जाळे पसरवले आहे. विनाकारण त्यांनी माझ्यासाठी खाच खणली आहे.

Read स्तोत्र. 35स्तोत्र. 35
Compare स्तोत्र. 35:6-7स्तोत्र. 35:6-7