Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 35:16-19 in Marathi

Help us?

स्तोत्र. 35:16-19 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 आदर न बाळगता त्यांनी माझी थट्ट केली. त्यांनी आपले दातओठ माझ्यावर खाल्ले.
17 परमेश्वरा, तू किती वेळ नुसता बघत राहाणार आहेस? माझा जीव नाश करणाऱ्या हल्यांपासून आणि माझे जीवन सिंहापासून वाचव.
18 मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करेन. लोकांमध्ये मी तुझी स्तुती करेन.
19 माझ्या शत्रूंस अन्यायाने माझ्यावर हर्ष करू देऊ नको.
स्तोत्र. 35 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी