Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 35

स्तोत्र. 35:16-19

Help us?
Click on verse(s) to share them!
16आदर न बाळगता त्यांनी माझी थट्ट केली. त्यांनी आपले दातओठ माझ्यावर खाल्ले.
17परमेश्वरा, तू किती वेळ नुसता बघत राहाणार आहेस? माझा जीव नाश करणाऱ्या हल्यांपासून आणि माझे जीवन सिंहापासून वाचव.
18मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करेन. लोकांमध्ये मी तुझी स्तुती करेन.
19माझ्या शत्रूंस अन्यायाने माझ्यावर हर्ष करू देऊ नको.

Read स्तोत्र. 35स्तोत्र. 35
Compare स्तोत्र. 35:16-19स्तोत्र. 35:16-19