Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 34:10-11 in Marathi

Help us?

स्तोत्र. 34:10-11 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तरुण सिंहाना देखील उणे पडते आणि ते भुकेले होतात, परंतु जे परमेश्वरास शोधतात त्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टींची उणीव पडणार नाही.
11 मुलांनो माझे ऐका आणि मी तुम्हास परमेश्वराचे भय कसे धरावे हे शिकवीन.
स्तोत्र. 34 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी