Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 34

स्तोत्र. 34:10-11

Help us?
Click on verse(s) to share them!
10तरुण सिंहाना देखील उणे पडते आणि ते भुकेले होतात, परंतु जे परमेश्वरास शोधतात त्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टींची उणीव पडणार नाही.
11मुलांनो माझे ऐका आणि मी तुम्हास परमेश्वराचे भय कसे धरावे हे शिकवीन.

Read स्तोत्र. 34स्तोत्र. 34
Compare स्तोत्र. 34:10-11स्तोत्र. 34:10-11