Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 18:37-38 in Marathi

Help us?

स्तोत्र. 18:37-38 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

37 मी माझ्या शत्रूंचा पाठलाग करीन आणि त्यांना पकडीन. ते नाश होईपर्यंत मी मागे फिरणार नाही.
38 मी माझ्या शत्रूंना असे मारीन की, ते पुन्हा उभे राहू शकणार नाहीत, ते सगळे माझ्या पायाखाली असतील.
स्तोत्र. 18 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी