Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 18

स्तोत्र. 18:37-38

Help us?
Click on verse(s) to share them!
37मी माझ्या शत्रूंचा पाठलाग करीन आणि त्यांना पकडीन. ते नाश होईपर्यंत मी मागे फिरणार नाही.
38मी माझ्या शत्रूंना असे मारीन की, ते पुन्हा उभे राहू शकणार नाहीत, ते सगळे माझ्या पायाखाली असतील.

Read स्तोत्र. 18स्तोत्र. 18
Compare स्तोत्र. 18:37-38स्तोत्र. 18:37-38