Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 148:4-5 in Marathi

Help us?

स्तोत्र. 148:4-5 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 आकाशावरील आकाशांनो आणि आकाशावरील जलांनो त्याची स्तुती करा.
5 ती परमेश्वराच्या नावाची स्तुती करोत. कारण त्याने आज्ञा केली आणि त्यांची निर्मिती झाली.
स्तोत्र. 148 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी