Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 148

स्तोत्र. 148:4-5

Help us?
Click on verse(s) to share them!
4आकाशावरील आकाशांनो आणि आकाशावरील जलांनो त्याची स्तुती करा.
5ती परमेश्वराच्या नावाची स्तुती करोत. कारण त्याने आज्ञा केली आणि त्यांची निर्मिती झाली.

Read स्तोत्र. 148स्तोत्र. 148
Compare स्तोत्र. 148:4-5स्तोत्र. 148:4-5