Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 129:4-8 in Marathi

Help us?

स्तोत्र. 129:4-8 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 परमेश्वर न्यायी आहे; त्याने दुष्टांच्या दोऱ्या कापून टाकल्या आहेत.
5 जे सियोनेचा तिरस्कार करतात, ते सर्व लज्जित होवोत आणि माघारी फिरवले जावोत.
6 ते छपरावरचे गवत वाढण्या आधीच सुकून जाते त्यासारखे होवोत.
7 त्याने कापणी करणारा आपली मूठ भरीत नाही, किंवा पेंढ्या भरणाऱ्याच्या कवेत ते येत नाही.
8 त्यांच्या जवळून येणारे जाणारे म्हणत नाहीत की, “परमेश्वराचा आशीर्वाद तुझ्यावर असो; परमेश्वराच्या नावाने आम्ही तुम्हास आशीर्वाद देतो.”
स्तोत्र. 129 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी