Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 122:7-9 in Marathi

Help us?

स्तोत्र. 122:7-9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तुझ्या कोटात शांती असो, आणि तुझ्या राजवाड्यात उन्नती असो.
8 माझे बंधू आणि माझे सहकारी ह्यांच्याकरता, मी आता म्हणेन, तुमच्यामध्ये शांती असो.
9 परमेश्वर आमचा देव ह्याच्या घराकरता, मी तुझ्या हितासाठी प्रार्थना करीन.
स्तोत्र. 122 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी