Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 122

स्तोत्र. 122:7-9

Help us?
Click on verse(s) to share them!
7तुझ्या कोटात शांती असो, आणि तुझ्या राजवाड्यात उन्नती असो.
8माझे बंधू आणि माझे सहकारी ह्यांच्याकरता, मी आता म्हणेन, तुमच्यामध्ये शांती असो.
9परमेश्वर आमचा देव ह्याच्या घराकरता, मी तुझ्या हितासाठी प्रार्थना करीन.

Read स्तोत्र. 122स्तोत्र. 122
Compare स्तोत्र. 122:7-9स्तोत्र. 122:7-9