Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 120:3-7 in Marathi

Help us?

स्तोत्र. 120:3-7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 हे कपटी जिभे, तुला काय दिले जाईल, आणि आणखी तुला काय मिळणार?
4 तो योद्ध्याच्या धारदार बाणांनी, रतम लाकडाच्या जळत्या निखाऱ्यावर बाणाचे टोक तापवून तुला मारील.
5 मला हायहाय! कारण मी तात्पुरता मेशेखात राहतो, मी पूर्वी केदारच्या तंबूमध्ये राहत होतो.
6 शांतीचा तिरस्कार करणाऱ्यांबरोबर मी खूप काळ राहिलो आहे.
7 मी शांतीप्रिय मनुष्य आहे, पण जेव्हा मी बोलतो, ते युध्दासाठी उठतात.
स्तोत्र. 120 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी