Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 120

स्तोत्र. 120:3-7

Help us?
Click on verse(s) to share them!
3हे कपटी जिभे, तुला काय दिले जाईल, आणि आणखी तुला काय मिळणार?
4तो योद्ध्याच्या धारदार बाणांनी, रतम लाकडाच्या जळत्या निखाऱ्यावर बाणाचे टोक तापवून तुला मारील.
5मला हायहाय! कारण मी तात्पुरता मेशेखात राहतो, मी पूर्वी केदारच्या तंबूमध्ये राहत होतो.
6शांतीचा तिरस्कार करणाऱ्यांबरोबर मी खूप काळ राहिलो आहे.
7मी शांतीप्रिय मनुष्य आहे, पण जेव्हा मी बोलतो, ते युध्दासाठी उठतात.

Read स्तोत्र. 120स्तोत्र. 120
Compare स्तोत्र. 120:3-7स्तोत्र. 120:3-7