Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 119:48-49 in Marathi

Help us?

स्तोत्र. 119:48-49 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

48 ज्या तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत, त्याकडे मी आपले हात उंचावीन; मी तुझ्या नियमांचे मनन करीन.
49 तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनाची आठवण ठेव. कारण तू मला आशा दिली आहेस.
स्तोत्र. 119 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी