Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 119

स्तोत्र. 119:48-49

Help us?
Click on verse(s) to share them!
48ज्या तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत, त्याकडे मी आपले हात उंचावीन; मी तुझ्या नियमांचे मनन करीन.
49तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनाची आठवण ठेव. कारण तू मला आशा दिली आहेस.

Read स्तोत्र. 119स्तोत्र. 119
Compare स्तोत्र. 119:48-49स्तोत्र. 119:48-49