Text copied!
Bibles in Marathi

शास्ते 6:18 in Marathi

Help us?

शास्ते 6:18 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 मी तुला विनंती करतो, मी तुझ्याकडे येईपर्यंत तू येथून जाऊ नको; म्हणजे मी आपली भेट आणून तुझ्यापुढे ठेवीन.” तेव्हा तो बोलला, “तू परत येईपर्यंत मी येथेच थांबतो.”
शास्ते 6 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी