Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - लेवी. - लेवी. 9

लेवी. 9:13-14

Help us?
Click on verse(s) to share them!
13नंतर अहरोनाच्या मुलांनी होमबलीचे तुकडे व त्याचे डोके अहरोनाकडे दिले आणि त्याने त्यांचा वेदीवर होम केला.
14त्याने त्याची आतडी व पाय धुवून त्यांचाही वेदीवर होम केला.

Read लेवी. 9लेवी. 9
Compare लेवी. 9:13-14लेवी. 9:13-14