Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - लेवी. - लेवी. 6

लेवी. 6:8-9

Help us?
Click on verse(s) to share them!
8परमेश्वर मोशेला म्हणाला,
9अहरोन व त्याचे पुत्र ह्यांना आज्ञा कर की होमापर्णाचे असे नियम आहेत. होमबली अग्नीकुंडावर रात्रभर ठेवून तो सकाळपर्यंत राहू द्यावा; आणि वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा.

Read लेवी. 6लेवी. 6
Compare लेवी. 6:8-9लेवी. 6:8-9