Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - रोम. - रोम. 15

रोम. 15:25-26

Help us?
Click on verse(s) to share them!
25पण पवित्र जनांची सेवा करण्यास मी आता यरूशलेम शहरास जात आहे.
26कारण मासेदोनियाला व अखयाला हे बरे वाटले की, यरूशलेम शहरात राहत असलेल्या पवित्र जनांत जे गरीब आहेत त्यांच्यासाठी काही भागी करावी.

Read रोम. 15रोम. 15
Compare रोम. 15:25-26रोम. 15:25-26