Text copied!
Bibles in Marathi

योहा. 8:7-8 in Marathi

Help us?

योहा. 8:7-8 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 आणि ते त्यास एकसारखे विचारत असता तो उठून त्यांना म्हणाला, “तुमच्यात जो कोणी निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर एक दगड टाकावा.”
8 मग तो पुन्हा खाली ओणवून जमिनीवर लिहू लागला.
योहा. 8 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी