Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - योहा. - योहा. 8

योहा. 8:7-8

Help us?
Click on verse(s) to share them!
7आणि ते त्यास एकसारखे विचारत असता तो उठून त्यांना म्हणाला, “तुमच्यात जो कोणी निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर एक दगड टाकावा.”
8मग तो पुन्हा खाली ओणवून जमिनीवर लिहू लागला.

Read योहा. 8योहा. 8
Compare योहा. 8:7-8योहा. 8:7-8