Text copied!
Bibles in Marathi

योहा. 7:49-51 in Marathi

Help us?

योहा. 7:49-51 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

49 पण हा जो लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे.”
50 पूर्वी त्याच्याकडे आलेला आणि त्यांच्यातला एक असलेला निकदेम त्यांना म्हणाला.
51 “एखाद्या मनुष्याचे ऐकण्याअगोदर आणि तो काय करतो याची माहीती करून घेतल्यावाचून आपले नियमशास्त्र त्याचा न्याय करते काय?”
योहा. 7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी