Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - योहा. - योहा. 7

योहा. 7:49-51

Help us?
Click on verse(s) to share them!
49पण हा जो लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे.”
50पूर्वी त्याच्याकडे आलेला आणि त्यांच्यातला एक असलेला निकदेम त्यांना म्हणाला.
51“एखाद्या मनुष्याचे ऐकण्याअगोदर आणि तो काय करतो याची माहीती करून घेतल्यावाचून आपले नियमशास्त्र त्याचा न्याय करते काय?”

Read योहा. 7योहा. 7
Compare योहा. 7:49-51योहा. 7:49-51