Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - योहा. - योहा. 7

योहा. 7:46-49

Help us?
Click on verse(s) to share them!
46कामदारांनी उत्तर दिले, “कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही.”
47तेव्हा परूश्यांनी त्यांना उत्तर दिले, “तुम्हीपण फसलात काय?
48अधिकार्‍यांपैकी किंवा परूश्यांपैकी कोणी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे काय?
49पण हा जो लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे.”

Read योहा. 7योहा. 7
Compare योहा. 7:46-49योहा. 7:46-49