Text copied!
Bibles in Marathi

यहो. 4:2-3 in Marathi

Help us?

यहो. 4:2-3 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 प्रत्येक वंशातून एक असे बारा पुरुष तू लोकांमधून निवड,
3 आणि त्यांना अशी आज्ञा देऊन सांग, “यार्देनेच्या मध्यभागी ज्या कोरड्या जमिनीवर याजक उभे होते तेथून बारा धोंडे उचलून आपल्याबरोबर पलीकडे घेऊन जा आणि आज रात्री ज्या ठिकाणी तुमचा मुक्काम होईल तेथे ते ठेवा.”
यहो. 4 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी