Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - यहो. - यहो. 4

यहो. 4:2-3

Help us?
Click on verse(s) to share them!
2प्रत्येक वंशातून एक असे बारा पुरुष तू लोकांमधून निवड,
3आणि त्यांना अशी आज्ञा देऊन सांग, “यार्देनेच्या मध्यभागी ज्या कोरड्या जमिनीवर याजक उभे होते तेथून बारा धोंडे उचलून आपल्याबरोबर पलीकडे घेऊन जा आणि आज रात्री ज्या ठिकाणी तुमचा मुक्काम होईल तेथे ते ठेवा.”

Read यहो. 4यहो. 4
Compare यहो. 4:2-3यहो. 4:2-3