Text copied!
Bibles in Marathi

निर्ग. 7:10-12 in Marathi

Help us?

निर्ग. 7:10-12 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तेव्हा मोशे व अहरोन फारोकडे गेले आणि परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी केले. अहरोनाने आपली काठी फारो व त्याचे सेवक यांच्यापुढे टाकली आणि त्या काठीचा साप झाला.
11 तेव्हा फारो राजाने आपले जाणते व मांत्रिक बोलावले; मिसराच्या त्या जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या जोरावर तसाच प्रकार केला.
12 त्यांनीही आपल्या काठ्या जमिनीवर टाकल्या तेव्हा त्यांचेही साप झाले, परंतु अहरोनाच्या काठीने त्यांचे साप गिळून टाकले.
निर्ग. 7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी