Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - गीत. - गीत. 3

गीत. 3:8-9

Help us?
Click on verse(s) to share them!
8ते सगळे निपुण लढवय्ये व तलवारधारी आहेत. रात्री येणाऱ्या कोणत्याही संकटाचा मुकाबला करायला ते तयार आहेत.
9राजा शलमोनाने स्वत:साठी लबानोनी लाकडाची पालखी तयार केली.

Read गीत. 3गीत. 3
Compare गीत. 3:8-9गीत. 3:8-9